mr-ufal-test

Universal Dependencies - Marathi - UFAL

LanguageMarathi
ProjectUFAL
Corpus Parttest

Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.

indexsentence 7 - 17 < sentence 18 - 28 > sentence 29 - 39

'प्राण गेला तरी विकणार नाही.' 'तुझी आई काय म्हणाली?' 'ती म्हणाली, 'त्यांना विचारा.'' आणखी आई त्यांना म्हणाली, 'पैसे काय, आज आहेत उद्या नाहीत, जमीन कायमची सत्तेची.'' ती विकून कुठे जायचे? शहाणी आहे तुझी आई! भीमा मुलीबरोबर घरी आला. सावकार निघून गेला होता. बायकोने सारी बोलणी भीमाच्या कानावर घातली. 'साप आहे तो मेला! 'तो आपला सत्यानाश केल्यावाचून राहणार नाही!' तो म्हणाला.

Download XMLDownload textSentence viewDependency trees