mr-ufal-test
Universal Dependencies - Marathi - UFAL
Language | Marathi |
---|
Project | UFAL |
---|
Corpus Part | test |
---|
View options
Text: - Show: - Tags:
Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
या जमिनीचा मी मालक. उद्या मला येथे मजूर म्हणून का कामासाठी यावे लागेल? भीमा विहिरीच्या काठी बसून विचार करीत होता. त्याचे तोंड चिंतेने जरा काळवंडले. इतक्यात त्याची वडील मुलगी भीमी लहान भावंडाला घेऊन आली. 'बाबा, आईने घरी बोलावले आहे.' ती म्हणाली. 'कशाला ग, पोरी?' 'सावकार आला आहे घरी.' 'काय म्हणतो तो?' 'आईला म्हणाला, 'हजार रुपये घ्या व शेत द्या!' आणि मला म्हणाला, 'तुझ्या बापाला काही कळत नाही.' 'बाबा, शेत का तुम्ही विकणार?'
Download XML • Download text
• Sentence view • Dependency trees