mr-ufal-test

Universal Dependencies - Marathi - UFAL

LanguageMarathi
ProjectUFAL
Corpus Parttest

Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.

indexsentence 18 - 28 < sentence 29 - 39 > sentence 40 - 47

' त्यांच्या बाबतीत देव मेला, तसा आपल्या बाबतीतही मरायचा!' 'त्यांनी हिंमत सोडली म्हणून त्यांचा देव मेला!' जो सत्यासाठी उभा राहतो त्याचा देव मरत नाही. समजलीस? काही दिवस गेले. केशवचंद्राने न्यायालयात फिर्याद केली. भीमाकडे असलेली जमीन वास्तविक आपली आहे. जुने कागदपत्र सापडले आहेत त्यावरून हे सिद्ध होत आहे, वगैरे त्याचे म्हणणे. न्यायाधीश केशवचंद्रांच्या मुठीतले . पैशाने कोण वश होत नाही! भीमाला न्यायालयात बोलावण्यात आले.

Download XMLDownload textSentence viewDependency trees