Sentence view
Universal Dependencies - Marathi - UFAL
Language | Marathi |
---|
Project | UFAL |
---|
Corpus Part | train |
---|
Text: -
showing 1 - 100 of 372 • next
त्याला एक मुलगा होता.
s-1
1
त्याला एक मुलगा होता.
tyālā eka mulagā hotā.
एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करित.
s-2
2
एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करित.
ekulatā eka mulagā mhaṇūna rājā-rāṇī tyālā jīva kī prāṇa karita.
परंतु लाडामुळे तो बिघडला.
s-3
3
परंतु लाडामुळे तो बिघडला.
paraṁtu lāḍāmuḷe to bighaḍalā.
राजा मनात म्हणाला, 'याला घालवून द्यावे.'
s-4
4
राजा मनात म्हणाला, 'याला घालवून द्यावे.'
rājā manāta mhaṇālā, 'yālā ghālavūna dyāve.'
'टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.'
s-5
5
'टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.'
'ṭakkeṭoṇape khāūna śahāṇā hoūna gharī yeīla.'
राजाने राणीला हा विचार सांगितला.
s-6
6
राजाने राणीला हा विचार सांगितला.
rājāne rāṇīlā hā vicāra sāṁgitalā.
आज ना उद्या सुधारेल तो.
s-7
7
आज ना उद्या सुधारेल तो.
āja nā udyā sudhārela to.
'नका घालवू त्याला दूर!' ती रडत म्हणाली.
s-8
8
'नका घालवू त्याला दूर!' ती रडत म्हणाली.
'nakā ghālavū tyālā dūra!' tī raḍata mhaṇālī.
'तुम्हा बायकांना कळत नाही.'
s-9
9
'तुम्हा बायकांना कळत नाही.'
'tumhā bāyakāṁnā kaḷata nāhī.'
'आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे,' तो म्हणाला.
s-10
10
'आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे,' तो म्हणाला.
'āja tyālā hākalūna deṇe tulā kaṭhorapaṇāce vāṭale tarī teca hitāce āhe,' to mhaṇālā.
राणी काय करणार, काय बोलणार?
s-11
11
राणी काय करणार, काय बोलणार?
rāṇī kāya karaṇāra, kāya bolaṇāra?
रात्रभर तिला झोप आली नाही.
s-12
12
रात्रभर तिला झोप आली नाही.
rātrabhara tilā jhopa ālī nāhī.
सकाळी राजा मुलाला म्हणाला, राज्यातून चालता हो.
s-13
13
सकाळी राजा मुलाला म्हणाला, राज्यातून चालता हो.
sakāḷī rājā mulālā mhaṇālā, rājyātūna cālatā ho.
आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये!
s-14
14
आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये!
āpaṇa ātā śahāṇe jhālota ase vāṭela tevhā gharī ye!
तुमची आज्ञा प्रमाण, असे म्हणून पित्याच्या पाया पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला.
s-15
15
तुमची आज्ञा प्रमाण, असे म्हणून पित्याच्या पाया पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला.
tumacī ājñā pramāṇa, ase mhaṇūna pityācyā pāyā paḍūna to āīcā niropa ghyāyalā gelā.
तो आईच्या पाया पडला.
s-16
16
तो आईच्या पाया पडला.
to āīcyā pāyā paḍalā.
आईने त्याला पोटाशी धरले .
s-17
17
आईने त्याला पोटाशी धरले .
āīne tyālā poṭāśī dharale .
हे घे चार लाडू .
s-18
18
हे घे चार लाडू .
he ghe cāra lāḍū .
भूक-तहानेचे लाडू, ती म्हणाली.
s-19
19
भूक-तहानेचे लाडू, ती म्हणाली.
bhūka-tahānece lāḍū, tī mhaṇālī.
आईचा आशीर्वाद घेऊन, ते लाडू घेऊन, धनुष्यबाण आणि तलवार घेऊन तो निघाला.
s-20
20
आईचा आशीर्वाद घेऊन, ते लाडू घेऊन, धनुष्यबाण आणि तलवार घेऊन तो निघाला.
āīcā āśīrvāda gheūna, te lāḍū gheūna, dhanuṣyabāṇa āṇi talavāra gheūna to nighālā.
पायी जात होता.
s-21
21
पायी जात होता.
pāyī jāta hotā.
दिवस गेला, रात्र गेली.
s-22
22
दिवस गेला, रात्र गेली.
divasa gelā, rātra gelī.
चालत होता.
s-23
23
चालत होता.
cālata hotā.
थकल्यावर दगडाची उशी करून वडाखाली झोपे.
s-24
24
थकल्यावर दगडाची उशी करून वडाखाली झोपे.
thakalyāvara dagaḍācī uśī karūna vaḍākhālī jhope.
त्याला भूक लागली.
s-25
26
त्याला भूक लागली.
tyālā bhūka lāgalī.
त्या लाडूंची त्याला आठवण झाली.
s-26
27
त्या लाडूंची त्याला आठवण झाली.
tyā lāḍūṁcī tyālā āṭhavaṇa jhālī.
एक झरा खळखळ वाहत होता.
s-27
28
एक झरा खळखळ वाहत होता.
eka jharā khaḷakhaḷa vāhata hotā.
हातपाय धुऊन तेथे बसला.
s-28
29
हातपाय धुऊन तेथे बसला.
hātapāya dhuūna tethe basalā.
त्याने एक लाडू फोडला तर आतून एक रत्न निघाले.
s-29
30
त्याने एक लाडू फोडला तर आतून एक रत्न निघाले.
tyāne eka lāḍū phoḍalā tara ātūna eka ratna nighāle.
त्याला आनंद झाला.
s-30
31
त्याला आनंद झाला.
tyālā ānaṁda jhālā.
आईला किती चिंता ते मनात येऊन त्याचे डोळे भरून आले.
s-31
32
आईला किती चिंता ते मनात येऊन त्याचे डोळे भरून आले.
āīlā kitī ciṁtā te manāta yeūna tyāce ḍoḷe bharūna āle.
लाडू खाऊन, पाणी पिऊन तो पुढे निघाला, तर त्याला एक हरिणी दिसली.
s-32
33
लाडू खाऊन, पाणी पिऊन तो पुढे निघाला, तर त्याला एक हरिणी दिसली.
lāḍū khāūna, pāṇī piūna to puḍhe nighālā, tara tyālā eka hariṇī disalī.
तिच्याभोवती तिची पाडसे खेळत होती.
s-33
34
तिच्याभोवती तिची पाडसे खेळत होती.
ticyābhovatī ticī pāḍase kheḷata hotī.
राजपुत्राने धनुष्याला बाण लावला.
s-34
35
राजपुत्राने धनुष्याला बाण लावला.
rājaputrāne dhanuṣyālā bāṇa lāvalā.
तो त्या हरिणीला मारणार होता; परंतु त्याला स्वतःची आई आठवली.
s-35
36
तो त्या हरिणीला मारणार होता; परंतु त्याला स्वतःची आई आठवली.
to tyā hariṇīlā māraṇāra hotā; paraṁtu tyālā svataḥcī āī āṭhavalī.
माझी आई मला, तशी ही हरिणी या पाडसांना.
s-36
37
माझी आई मला, तशी ही हरिणी या पाडसांना.
mājhī āī malā, taśī hī hariṇī yā pāḍasāṁnā.
त्याचे हृदय द्रवले.
s-37
38
त्याचे हृदय द्रवले.
tyāce hr̥daya dravale.
त्याने बाण परत भात्यात ठेवला.
s-38
39
त्याने बाण परत भात्यात ठेवला.
tyāne bāṇa parata bhātyāta ṭhevalā.
तो पुढे निघाला.
s-39
40
तो पुढे निघाला.
to puḍhe nighālā.
काही अंतर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे, असे त्याला वाटले.
s-40
41
काही अंतर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे, असे त्याला वाटले.
kāhī aṁtara cālūna gelyāvara māgūna koṇītarī māṇūsa yeta āhe, ase tyālā vāṭale.
एक स्त्री येत होती.
s-41
42
एक स्त्री येत होती.
eka strī yeta hotī.
साधीभोळी , निष्पाप दिसत होती.
s-42
43
साधीभोळी , निष्पाप दिसत होती.
sādhībhoḷī , niṣpāpa disata hotī.
तो थांबला.
s-43
44
तो थांबला.
to thāṁbalā.
ती स्त्री जवळ आली.
s-44
45
ती स्त्री जवळ आली.
tī strī javaḷa ālī.
कोण तुम्ही, कुठल्या?
s-45
46
कोण तुम्ही, कुठल्या?
koṇa tumhī, kuṭhalyā?
या रानावनातून एकट्या कुठे जाता?
s-46
47
या रानावनातून एकट्या कुठे जाता?
yā rānāvanātūna ekaṭyā kuṭhe jātā?
मी तुझी बहीण होऊ इच्छिते.
s-47
48
मी तुझी बहीण होऊ इच्छिते.
mī tujhī bahīṇa hoū icchite.
मला नाही म्हणू नकोस, ती म्हणाली.
s-48
49
मला नाही म्हणू नकोस, ती म्हणाली.
malā nāhī mhaṇū nakosa, tī mhaṇālī.
ये माझ्याबरोबर .
s-49
50
ये माझ्याबरोबर .
ye mājhyābarobara .
भावाला बहीण झाली. तो म्हणाला.
s-50
51
भावाला बहीण झाली. तो म्हणाला.
bhāvālā bahīṇa jhālī. to mhaṇālā.
दोघे जात होती.
s-51
52
दोघे जात होती.
doghe jāta hotī.
दोघांना भूक लागली.
s-52
53
दोघांना भूक लागली.
doghāṁnā bhūka lāgalī.
एका खळखळ वाहणाऱ्या झऱ्याच्या काठी दोघं बसली.
s-53
54
एका खळखळ वाहणाऱ्या झऱ्याच्या काठी दोघं बसली.
ekā khaḷakhaḷa vāhaṇāryā jharyācyā kāṭhī doghaṁ basalī.
त्याने एक लाडू फोडला.
s-54
55
त्याने एक लाडू फोडला.
tyāne eka lāḍū phoḍalā.
त्यातून पुन्हा एक रत्न निघाले.
s-55
56
त्यातून पुन्हा एक रत्न निघाले.
tyātūna punhā eka ratna nighāle.
अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला.
s-56
57
अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला.
ardhā ardhā lāḍū doghāṁnī khāllā.
इतक्यात केविलवाणा शब्द कानी आला.
s-57
58
इतक्यात केविलवाणा शब्द कानी आला.
itakyāta kevilavāṇā śabda kānī ālā.
एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते.
s-58
59
एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते.
ekā sāpāne beḍakālā toṁḍāta dharale hote.
बेडूक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची?
s-59
60
बेडूक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची?
beḍūka vācavāvā tara sāpācī bhūka kaśī śamavāyacī?
राजपुत्र जवळच्या तलवारीने मांडीचे मांस कापून सापाकडे फेकले.
s-60
61
राजपुत्र जवळच्या तलवारीने मांडीचे मांस कापून सापाकडे फेकले.
rājaputra javaḷacyā talavārīne māṁḍīce māṁsa kāpūna sāpākaḍe phekale.
तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला.
s-61
62
तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला.
to lāla tukaḍā pāhūna beḍakālā soḍūna sāpa tikaḍe dhāvalā.
बेडूक टुणटुण उड्या मारत गेला.
s-62
63
बेडूक टुणटुण उड्या मारत गेला.
beḍūka ṭuṇaṭuṇa uḍyā mārata gelā.
भावाची रक्तबंबाळ झालेली मांडी पाहून बहिणीचे डोळे भरून आले.
s-63
65
भावाची रक्तबंबाळ झालेली मांडी पाहून बहिणीचे डोळे भरून आले.
bhāvācī raktabaṁbāḷa jhālelī māṁḍī pāhūna bahiṇīce ḍoḷe bharūna āle.
ती पटकन कुठेतरी गेली आणि पाला घेऊन आली.
s-64
66
ती पटकन कुठेतरी गेली आणि पाला घेऊन आली.
tī paṭakana kuṭhetarī gelī āṇi pālā gheūna ālī.
तिने त्या पाल्याचा चोळामोळा करून तो पाला आपला पदर फाडून जखमेवर बांधला.
s-65
67
तिने त्या पाल्याचा चोळामोळा करून तो पाला आपला पदर फाडून जखमेवर बांधला.
tine tyā pālyācā coḷāmoḷā karūna to pālā āpalā padara phāḍūna jakhamevara bāṁdhalā.
दोघे पुढे जाऊ लागली.
s-66
68
दोघे पुढे जाऊ लागली.
doghe puḍhe jāū lāgalī.
तो पाठीमागून कोणी येत आहे असे त्यांना वाटले.
s-67
69
तो पाठीमागून कोणी येत आहे असे त्यांना वाटले.
to pāṭhīmāgūna koṇī yeta āhe ase tyāṁnā vāṭale.
दोघे थांबली.
s-68
70
दोघे थांबली.
doghe thāṁbalī.
एक तरुण येत होता.
s-69
71
एक तरुण येत होता.
eka taruṇa yeta hotā.
कोण रे तू?
s-70
72
कोण रे तू?
koṇa re tū?
रानावनात एकटा का? राजपुत्राने विचारले.
s-72
74
रानावनात एकटा का? राजपुत्राने विचारले.
rānāvanāta ekaṭā kā? rājaputrāne vicārale.
मला तुमचा भाऊ होऊ दे, तो म्हणाला.
s-73
75
मला तुमचा भाऊ होऊ दे, तो म्हणाला.
malā tumacā bhāū hoū de, to mhaṇālā.
ठीक, हरकत नाही, राजपुत्र म्हणाला.
s-74
76
ठीक, हरकत नाही, राजपुत्र म्हणाला.
ṭhīka, harakata nāhī, rājaputra mhaṇālā.
तिघे चालू लागली.
s-75
77
तिघे चालू लागली.
tighe cālū lāgalī.
तो आणखी एक तरुण धावत आला.
s-76
78
तो आणखी एक तरुण धावत आला.
to āṇakhī eka taruṇa dhāvata ālā.
तू रे कोण? राजपुत्राने विचारले.
s-77
79
तू रे कोण? राजपुत्राने विचारले.
tū re koṇa? rājaputrāne vicārale.
मला तुमचा भाऊ होऊ दे.
s-78
80
मला तुमचा भाऊ होऊ दे.
malā tumacā bhāū hoū de.
नाही म्हणू नका.
s-79
81
नाही म्हणू नका.
nāhī mhaṇū nakā.
तोही म्हणाला.
s-80
82
तोही म्हणाला.
tohī mhaṇālā.
राजपुत्राने त्यालाही आपल्याबरोबर घेतले.
s-81
83
राजपुत्राने त्यालाही आपल्याबरोबर घेतले.
rājaputrāne tyālāhī āpalyābarobara ghetale.
ती चौघे जात होती.
s-82
84
ती चौघे जात होती.
tī caughe jāta hotī.
सर्वांना भुका लागल्या.
s-83
85
सर्वांना भुका लागल्या.
sarvāṁnā bhukā lāgalyā.
दोन लाडू शिल्लक होते.
s-84
86
दोन लाडू शिल्लक होते.
dona lāḍū śillaka hote.
एका सरोवराच्या काठी चौघे बसली.
s-85
87
एका सरोवराच्या काठी चौघे बसली.
ekā sarovarācyā kāṭhī caughe basalī.
राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले.
s-86
88
राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले.
rājaputrāne donhī lāḍū phoḍale.
त्यांतूनही दोन रत्ने बाहेर निघाली.
s-87
89
त्यांतूनही दोन रत्ने बाहेर निघाली.
tyāṁtūnahī dona ratne bāhera nighālī.
अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला.
s-88
90
अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला.
ardhā lāḍū sarvāṁnī khāllā.
सर्वांना ढेकर निघाली.
s-89
91
सर्वांना ढेकर निघाली.
sarvāṁnā ḍhekara nighālī.
आईच्या हातचा लाडू, त्याने नाही तृप्ती व्हावयाची तर कशाने?
s-90
92
आईच्या हातचा लाडू, त्याने नाही तृप्ती व्हावयाची तर कशाने?
āīcyā hātacā lāḍū, tyāne nāhī tr̥ptī vhāvayācī tara kaśāne?
जवळच एक शहर दिसत होते.
s-91
93
जवळच एक शहर दिसत होते.
javaḷaca eka śahara disata hote.
प्रासादांचे , मंदिरांचे कळस दिसत होते.
s-92
94
प्रासादांचे , मंदिरांचे कळस दिसत होते.
prāsādāṁce , maṁdirāṁce kaḷasa disata hote.
राजपुत्र दोन भावांना म्हणाला, त्या राजधानीत जा.
s-93
95
राजपुत्र दोन भावांना म्हणाला, त्या राजधानीत जा.
rājaputra dona bhāvāṁnā mhaṇālā, tyā rājadhānīta jā.
ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा.
s-94
96
ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा.
hī ratne vikūna eka rājavāḍā kharedī karā.
तेथे नोकरचाकर ठेवा आणि हत्ती, घोडे विकत घ्या.
s-95
97
तेथे नोकरचाकर ठेवा आणि हत्ती, घोडे विकत घ्या.
tethe nokaracākara ṭhevā āṇi hattī, ghoḍe vikata ghyā.
घोडेस्वार तयार करा.
s-96
98
घोडेस्वार तयार करा.
ghoḍesvāra tayāra karā.
मला सन्मानाने मिरवत नेण्यासाठी या!
s-97
99
मला सन्मानाने मिरवत नेण्यासाठी या!
malā sanmānāne miravata neṇyāsāṭhī yā!
दोघे भाऊ त्या नगरीत गेले.
s-98
100
दोघे भाऊ त्या नगरीत गेले.
doghe bhāū tyā nagarīta gele.
दोन रत्ने त्यांनी विकली.
s-99
101
दोन रत्ने त्यांनी विकली.
dona ratne tyāṁnī vikalī.
त्यांचे दहा लाख रुपये मिळाले.
s-100
102
त्यांचे दहा लाख रुपये मिळाले.
tyāṁce dahā lākha rupaye miḷāle.
Text view • Dependency trees • Edit as list