Sentence view

Universal Dependencies - Marathi - UFAL

LanguageMarathi
ProjectUFAL
Corpus Parttrain

Text: -


showing 101 - 200 of 372 • previousnext


[1] tree
दुसरी दोन विकावी लागली नाहीत.
s-101
103
दुसरी दोन विकावी लागली नाहीत.
dusarī dona vikāvī lāgalī nāhīta.
[2] tree
त्यांनी राजवाडा खरेदी केली, नोकरचाकर ठेवले.
s-102
104
त्यांनी राजवाडा खरेदी केली, नोकरचाकर ठेवले.
tyāṁnī rājavāḍā kharedī kelī, nokaracākara ṭhevale.
[3] tree
राजवाडा शृंगारला गेला.
s-103
105
राजवाडा शृंगारला गेला.
rājavāḍā śr̥ṁgāralā gelā.
[4] tree
चांदी-सोन्याची भांडी होती.
s-104
106
चांदी-सोन्याची भांडी होती.
cāṁdī-sonyācī bhāṁḍī hotī.
[5] tree
त्या दोघा भावांनी घोडेस्वार तैनातीस ठेवले आणि हत्ती सजविला.
s-105
107
त्या दोघा भावांनी घोडेस्वार तैनातीस ठेवले आणि हत्ती सजविला.
tyā doghā bhāvāṁnī ghoḍesvāra tainātīsa ṭhevale āṇi hattī sajavilā.
[6] tree
त्याच्यावर अंबारी ठेवण्यात आली.
s-106
108
त्याच्यावर अंबारी ठेवण्यात आली.
tyācyāvara aṁbārī ṭhevaṇyāta ālī.
[7] tree
आली सारी मंडळी वनात.
s-107
110
आली सारी मंडळी वनात.
ālī sārī maṁḍaḷī vanāta.
[8] tree
राजपुत्र अंबारीत बसला.
s-108
111
राजपुत्र अंबारीत बसला.
rājaputra aṁbārīta basalā.
[9] tree
बहीण एका पालखीत बसली.
s-109
112
बहीण एका पालखीत बसली.
bahīṇa ekā pālakhīta basalī.
[10] tree
दोन भाऊ दोन उमद्या घोड्यांवर बसले.
s-110
113
दोन भाऊ दोन उमद्या घोड्यांवर बसले.
dona bhāū dona umadyā ghoḍyāṁvara basale.
[11] tree
मिरवणूक निघाली, शहरात आली.
s-111
114
मिरवणूक निघाली, शहरात आली.
miravaṇūka nighālī, śaharāta ālī.
[12] tree
दुतर्फा लोक बघत होते.
s-112
115
दुतर्फा लोक बघत होते.
dutarphā loka baghata hote.
[13] tree
घरांतून , गच्चीतून लोक बघत होते.
s-113
116
घरांतून , गच्चीतून लोक बघत होते.
gharāṁtūna , gaccītūna loka baghata hote.
[14] tree
राजपुत्र राजवाड्यात उतरला.
s-114
117
राजपुत्र राजवाड्यात उतरला.
rājaputra rājavāḍyāta utaralā.
[15] tree
तेथील जीवन सुरू झाले.
s-115
118
तेथील जीवन सुरू झाले.
tethīla jīvana surū jhāle.
[16] tree
राजाच्या कानावर वार्ता गेली.
s-116
119
राजाच्या कानावर वार्ता गेली.
rājācyā kānāvara vārtā gelī.
[17] tree
राजाचा एक खुशमस्कऱ्या होता.
s-117
120
राजाचा एक खुशमस्कऱ्या होता.
rājācā eka khuśamaskaryā hotā.
[18] tree
राजाने त्याला विचारले, कोण आला आहे राजपुत्र?
s-118
121
राजाने त्याला विचारले, कोण आला आहे राजपुत्र?
rājāne tyālā vicārale, koṇa ālā āhe rājaputra?
[19] tree
मी बातमी काढून आणतो, तो म्हणाला.
s-119
122
मी बातमी काढून आणतो, तो म्हणाला.
mī bātamī kāḍhūna āṇato, to mhaṇālā.
[20] tree
खुशमस्कऱ्या राजपुत्राकडे गेला.
s-120
123
खुशमस्कऱ्या राजपुत्राकडे गेला.
khuśamaskaryā rājaputrākaḍe gelā.
[21] tree
पहारेकऱ्यांनी त्याला हटकले.
s-121
124
पहारेकऱ्यांनी त्याला हटकले.
pahārekaryāṁnī tyālā haṭakale.
[22] tree
तो म्हणाला, मी येथल्या राजाची करमणूक करणारा.
s-122
125
तो म्हणाला, मी येथल्या राजाची करमणूक करणारा.
to mhaṇālā, mī yethalyā rājācī karamaṇūka karaṇārā.
[23] tree
तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहे.
s-123
126
तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहे.
tumacyā rājaputrācī karamaṇūka karāyalā ālo āhe.
[24] tree
नोकराने राजपुत्राला जाऊन विचारले.
s-124
127
नोकराने राजपुत्राला जाऊन विचारले.
nokarāne rājaputrālā jāūna vicārale.
[25] tree
पाठवा त्याला, राजपुत्र म्हणाला.
s-125
128
पाठवा त्याला, राजपुत्र म्हणाला.
pāṭhavā tyālā, rājaputra mhaṇālā.
[26] tree
खुषमस्कऱ्या आला.
s-126
129
खुषमस्कऱ्या आला.
khuṣamaskaryā ālā.
[27] tree
राजपुत्राची तो करमणूक करू लागला.
s-127
130
राजपुत्राची तो करमणूक करू लागला.
rājaputrācī to karamaṇūka karū lāgalā.
[28] tree
तो तेथील हास्यविनोद ऐकून त्याची बहीणही आली.
s-128
131
तो तेथील हास्यविनोद ऐकून त्याची बहीणही आली.
to tethīla hāsyavinoda aikūna tyācī bahīṇahī ālī.
[29] tree
थोड्या वेळाने खुशमस्कऱ्या जायला निघाला.
s-129
132
थोड्या वेळाने खुशमस्कऱ्या जायला निघाला.
thoḍyā veḷāne khuśamaskaryā jāyalā nighālā.
[30] tree
येत जा! राजपुत्र म्हणाला.
s-130
133
येत जा! राजपुत्र म्हणाला.
yeta jā! rājaputra mhaṇālā.
[31] tree
राजाने येऊ दिले तर! तो म्हणाला.
s-131
134
राजाने येऊ दिले तर! तो म्हणाला.
rājāne yeū dile tara! to mhaṇālā.
[32] tree
खुशमस्कऱ्या राजाकडे गेला म्हणाला, राजा, राजा, त्या राजपुत्राची बहीण फार सुंदर आहे.
s-132
135
खुशमस्कऱ्या राजाकडे गेला व म्हणाला, राजा, राजा, त्या राजपुत्राची बहीण फार सुंदर आहे.
khuśamaskaryā rājākaḍe gelā va mhaṇālā, rājā, rājā, tyā rājaputrācī bahīṇa phāra suṁdara āhe.
[33] tree
ती तुम्हालाच शोभेल.
s-133
136
ती तुम्हालाच शोभेल.
tī tumhālāca śobhela.
[34] tree
तुम्ही तिच्यासाठी मागणी करा!
s-134
137
तुम्ही तिच्यासाठी मागणी करा!
tumhī ticyāsāṭhī māgaṇī karā!
[35] tree
ठीक आहे, राजा म्हणाला.
s-135
138
ठीक आहे, राजा म्हणाला.
ṭhīka āhe, rājā mhaṇālā.
[36] tree
दुसऱ्या दिवशी राजाने राजपुत्राला बोलावणे धाडले.
s-136
139
दुसऱ्या दिवशी राजाने राजपुत्राला बोलावणे धाडले.
dusaryā divaśī rājāne rājaputrālā bolāvaṇe dhāḍale.
[37] tree
राजपुत्र आला, आसनावर बसला.
s-137
140
राजपुत्र आला, आसनावर बसला.
rājaputra ālā, āsanāvara basalā.
[38] tree
कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला, तुमची पत्नी फार लावण्यवती आहे असे ऐकतो.
s-138
141
कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला, तुमची पत्नी फार लावण्यवती आहे असे ऐकतो.
kuśala praśna jhālyāvara rājā mhaṇālā, tumacī patnī phāra lāvaṇyavatī āhe ase aikato.
[39] tree
ती माझी बहीण!
s-139
142
ती माझी बहीण!
tī mājhī bahīṇa!
[40] tree
ती माझी राणी होऊ दे!
s-140
143
ती माझी राणी होऊ दे!
tī mājhī rāṇī hoū de!
[41] tree
मी तिला विचारीन!
s-141
144
मी तिला विचारीन!
mī tilā vicārīna!
[42] tree
कळवा मला काय ते!
s-142
145
कळवा मला काय ते!
kaḷavā malā kāya te!
[43] tree
राजपुत्र माघारी आला.
s-143
146
राजपुत्र माघारी आला.
rājaputra māghārī ālā.
[44] tree
त्याने बहिणीला सारी हकीगत सांगितली.
s-144
147
त्याने बहिणीला सारी हकीगत सांगितली.
tyāne bahiṇīlā sārī hakīgata sāṁgitalī.
[45] tree
ती म्हणाली, राजाला सांग मी व्रती आहे.
s-145
148
ती म्हणाली, राजाला सांग मी व्रती आहे.
tī mhaṇālī, rājālā sāṁga mī vratī āhe.
[46] tree
मी कोणाची राणी होऊ शकत नाही!
s-146
149
मी कोणाची राणी होऊ शकत नाही!
mī koṇācī rāṇī hoū śakata nāhī!
[47] tree
राजपुत्राने राजाला त्याप्रमाणे सांगितले आणि तो परत आला.
s-147
150
राजपुत्राने राजाला त्याप्रमाणे सांगितले आणि तो परत आला.
rājaputrāne rājālā tyāpramāṇe sāṁgitale āṇi to parata ālā.
[48] tree
राजा विचार करू लागला.
s-148
151
राजा विचार करू लागला.
rājā vicāra karū lāgalā.
[49] tree
इतक्यात तो खुशमस्कऱ्या आला.
s-149
152
इतक्यात तो खुशमस्कऱ्या आला.
itakyāta to khuśamaskaryā ālā.
[50] tree
काय उपाय? राजाने विचारले.
s-150
153
काय उपाय? राजाने विचारले.
kāya upāya? rājāne vicārale.
[51] tree
त्याला म्हणावे, तुझी बहीण तरी दे, नाहीतर रात्री पायी चाळीस कोस चालत जा त्या अंधाऱ्या दरीतील पांढरी फुले घेऊन उजाडत हजर हो, नाहीतर डोके उडवण्यात येईल!
s-151
154
त्याला म्हणावे, तुझी बहीण तरी दे, नाहीतर रात्री पायी चाळीस कोस चालत जा व त्या अंधाऱ्या दरीतील पांढरी फुले घेऊन उजाडत हजर हो, नाहीतर डोके उडवण्यात येईल!
tyālā mhaṇāve, tujhī bahīṇa tarī de, nāhītara rātrī pāyī cāḷīsa kosa cālata jā va tyā aṁdhāryā darītīla pāṁḍharī phule gheūna ujāḍata hajara ho, nāhītara ḍoke uḍavaṇyāta yeīla!
[52] tree
राजपुत्राला निरोप कळविण्यात आला.
s-152
155
राजपुत्राला निरोप कळविण्यात आला.
rājaputrālā niropa kaḷaviṇyāta ālā.
[53] tree
तो रडत बसला.
s-153
156
तो रडत बसला.
to raḍata basalā.
[54] tree
बहीण येऊन म्हणाली, दादा, का रडतोस?
s-154
157
बहीण येऊन म्हणाली, दादा, का रडतोस?
bahīṇa yeūna mhaṇālī, dādā, kā raḍatosa?
[55] tree
त्याने तो वृत्तान्त सांगितला.
s-155
158
त्याने तो वृत्तान्त सांगितला.
tyāne to vr̥ttānta sāṁgitalā.
[56] tree
ती म्हणाली, गावाबाहेर जाऊन दोन कोसांवर बसून राहा.
s-156
159
ती म्हणाली, गावाबाहेर जाऊन दोन कोसांवर बसून राहा.
tī mhaṇālī, gāvābāhera jāūna dona kosāṁvara basūna rāhā.
[57] tree
चिंता नको करूस!
s-157
160
चिंता नको करूस!
ciṁtā nako karūsa!
[58] tree
राजपुत्र पायी निघाला जाऊन बसला.
s-158
161
राजपुत्र पायी निघाला व जाऊन बसला.
rājaputra pāyī nighālā va jāūna basalā.
[59] tree
बहीण घरातून बाहेर पडली आणि शहराबाहेर पडल्यावरती हरिणी बनली.
s-159
162
बहीण घरातून बाहेर पडली आणि शहराबाहेर पडल्यावरती हरिणी बनली.
bahīṇa gharātūna bāhera paḍalī āṇi śaharābāhera paḍalyāvaratī hariṇī banalī.
[60] tree
वाऱ्याप्रमाणे ती पळत सुटली.
s-160
163
वाऱ्याप्रमाणे ती पळत सुटली.
vāryāpramāṇe tī paḷata suṭalī.
[61] tree
अंधाऱ्या दरीतील पांढरी फुले तिने तोडली.
s-161
164
अंधाऱ्या दरीतील पांढरी फुले तिने तोडली.
aṁdhāryā darītīla pāṁḍharī phule tine toḍalī.
[62] tree
ती फुले दातात धरून सूर्योदयाच्या आत ती आली.
s-162
165
ती फुले दातात धरून सूर्योदयाच्या आत ती आली.
tī phule dātāta dharūna sūryodayācyā āta tī ālī.
[63] tree
पुन्हा बहीण बनून राजपुत्राजवळ ती फुले देऊन ती म्हणाली, जा, राजाला ही नेऊन दे!
s-163
166
पुन्हा बहीण बनून राजपुत्राजवळ ती फुले देऊन ती म्हणाली, जा, राजाला ही नेऊन दे!
punhā bahīṇa banūna rājaputrājavaḷa tī phule deūna tī mhaṇālī, jā, rājālā hī neūna de!
[64] tree
राजपुत्राने ताऱ्याप्रमाणे चमकणारी फुले राजाला नेऊन दिली.
s-164
167
राजपुत्राने ताऱ्याप्रमाणे चमकणारी फुले राजाला नेऊन दिली.
rājaputrāne tāryāpramāṇe camakaṇārī phule rājālā neūna dilī.
[65] tree
निरोप घेऊन तो परत घरी आला.
s-165
168
निरोप घेऊन तो परत घरी आला.
niropa gheūna to parata gharī ālā.
[66] tree
राजा खुशमस्कऱ्याला म्हणाला, आता कोणता उपाय?
s-166
169
राजा खुशमस्कऱ्याला म्हणाला, आता कोणता उपाय?
rājā khuśamaskaryālā mhaṇālā, ātā koṇatā upāya?
[67] tree
त्याला सांगा कि, बहीण तरी दे किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नथ आणून दे, नाहीतर डोके उडवीन! खुशमस्कऱ्याने सुचविले.
s-167
170
त्याला सांगा कि, बहीण तरी दे किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नथ आणून दे, नाहीतर डोके उडवीन! खुशमस्कऱ्याने सुचविले.
tyālā sāṁgā ki, bahīṇa tarī de kiṁvā māgīla rāṇīcī samudrāta paḍalelī natha āṇūna de, nāhītara ḍoke uḍavīna! khuśamaskaryāne sucavile.
[68] tree
राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली.
s-168
171
राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली.
rājaputrālā tī goṣṭa kaḷaviṇyāta ālī.
[69] tree
राजपुत्र रडत बसला.
s-169
172
राजपुत्र रडत बसला.
rājaputra raḍata basalā.
[70] tree
एक भाऊ येऊन म्हणाला, दादा, का रडतोस?
s-170
173
एक भाऊ येऊन म्हणाला, दादा, का रडतोस?
eka bhāū yeūna mhaṇālā, dādā, kā raḍatosa?
[71] tree
रडू नकोस, दादा.
s-171
174
रडू नकोस, दादा.
raḍū nakosa, dādā.
[72] tree
शहराबाहेर जाऊन बस.
s-172
175
शहराबाहेर जाऊन बस.
śaharābāhera jāūna basa.
[73] tree
चिंता नको करूस!
s-173
176
चिंता नको करूस!
ciṁtā nako karūsa!
[74] tree
राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला.
s-174
177
राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला.
rājaputra śaharābāhera jāūna basalā.
[75] tree
तो भाऊही बाहेर गेला आणि तो बेडूक बनला.
s-175
178
तो भाऊही बाहेर गेला आणि तो बेडूक बनला.
to bhāūhī bāhera gelā āṇi to beḍūka banalā.
[76] tree
डराव, डराव करून त्याने बेडकांना हाका मारल्या.
s-176
179
डराव, डराव करून त्याने बेडकांना हाका मारल्या.
ḍarāva, ḍarāva karūna tyāne beḍakāṁnā hākā māralyā.
[77] tree
लाखो बेडूक जमा झाले.
s-177
180
लाखो बेडूक जमा झाले.
lākho beḍūka jamā jhāle.
[78] tree
तो त्यांना म्हणाला, त्या राजपुत्राने माझा प्राण वाचविला आहे.
s-178
181
तो त्यांना म्हणाला, त्या राजपुत्राने माझा प्राण वाचविला आहे.
to tyāṁnā mhaṇālā, tyā rājaputrāne mājhā prāṇa vācavilā āhe.
[79] tree
आपण त्याच्यासाठी काही करूया.
s-179
182
आपण त्याच्यासाठी काही करूया.
āpaṇa tyācyāsāṭhī kāhī karūyā.
[80] tree
आपण समुद्रात रात्रभर पुन्हा बुड्या मारू.
s-180
183
आपण समुद्रात रात्रभर पुन्हा बुड्या मारू.
āpaṇa samudrāta rātrabhara punhā buḍyā mārū.
[81] tree
मिळतील ते मोती तोंडात धरून आणू, राजाच्या अंगणात ढीग घालू!
s-181
184
मिळतील ते मोती तोंडात धरून आणू, राजाच्या अंगणात ढीग घालू!
miḷatīla te motī toṁḍāta dharūna āṇū, rājācyā aṁgaṇāta ḍhīga ghālū!
[82] tree
साऱ्या बेडकांनी ऐकले आणि त्याप्रमाणे त्यांनी केले.
s-182
185
साऱ्या बेडकांनी ऐकले आणि त्याप्रमाणे त्यांनी केले.
sāryā beḍakāṁnī aikale āṇi tyāpramāṇe tyāṁnī kele.
[83] tree
राजाच्या दारात झळाळणाऱ्या मोत्यांचे ढीग पडले.
s-183
186
राजाच्या दारात झळाळणाऱ्या मोत्यांचे ढीग पडले.
rājācyā dārāta jhaḷāḷaṇāryā motyāṁce ḍhīga paḍale.
[84] tree
भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला, राजाला अंगणातील मोत्यांपैकी राणीच्या नथीचे मोती निवडून घ्यायला सांग.
s-184
187
भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला, राजाला अंगणातील मोत्यांपैकी राणीच्या नथीचे मोती निवडून घ्यायला सांग.
bhāū rājaputrākaḍe yeūna mhaṇālā, rājālā aṁgaṇātīla motyāṁpaikī rāṇīcyā nathīce motī nivaḍūna ghyāyalā sāṁga.
[85] tree
लाटांनी नथ मोडली.
s-185
188
लाटांनी नथ मोडली.
lāṭāṁnī natha moḍalī.
[86] tree
मोती अलग झाले.
s-186
189
मोती अलग झाले.
motī alaga jhāle.
[87] tree
घ्या म्हणावे ओळखून!
s-187
190
घ्या म्हणावे ओळखून!
ghyā mhaṇāve oḷakhūna!
[88] tree
राजपुत्र राजाला तसे सांगून आपल्या राजवाड्यात परत आला.
s-188
191
राजपुत्र राजाला तसे सांगून आपल्या राजवाड्यात परत आला.
rājaputra rājālā tase sāṁgūna āpalyā rājavāḍyāta parata ālā.
[89] tree
राजाने खुशमस्कऱ्याला विचारले, आता काय?
s-189
192
राजाने खुशमस्कऱ्याला विचारले, आता काय?
rājāne khuśamaskaryālā vicārale, ātā kāya?
[90] tree
तो स्वर्गात कसा जाणार?
s-190
194
तो स्वर्गात कसा जाणार?
to svargāta kasā jāṇāra?
[91] tree
तुमच्या वडिलांना मेल्यावर सरणावर घालून स्वर्गात पाठविले.
s-191
195
तुमच्या वडिलांना मेल्यावर सरणावर घालून स्वर्गात पाठविले.
tumacyā vaḍilāṁnā melyāvara saraṇāvara ghālūna svargāta pāṭhavile.
[92] tree
त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू!
s-192
196
त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू!
tyāca rastyāne rājaputrālā pāṭhavū!
[93] tree
राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली.
s-193
197
राजपुत्राला ती गोष्ट कळविण्यात आली.
rājaputrālā tī goṣṭa kaḷaviṇyāta ālī.
[94] tree
राजपुत्र सचिंत होऊन बसला.
s-194
198
राजपुत्र सचिंत होऊन बसला.
rājaputra saciṁta hoūna basalā.
[95] tree
तो दुसरा भाऊ येऊन म्हणाला, दादा, का दु:खी?
s-195
199
तो दुसरा भाऊ येऊन म्हणाला, दादा, का दु:खी?
to dusarā bhāū yeūna mhaṇālā, dādā, kā du:khī?
[96] tree
राजपुत्राने सारी कथा सांगितली.
s-196
200
राजपुत्राने सारी कथा सांगितली.
rājaputrāne sārī kathā sāṁgitalī.
[97] tree
रडू नका.
s-197
201
रडू नका.
raḍū nakā.
[98] tree
मी देतो तो रस अंगाला लावा आणि चितेवर निजा.
s-198
202
मी देतो तो रस अंगाला लावा आणि चितेवर निजा.
mī deto to rasa aṁgālā lāvā āṇi citevara nijā.
[99] tree
तुम्हांला वेदना होणार नाहीत; परंतु जळून तर जाल.
s-199
203
तुम्हांला वेदना होणार नाहीत; परंतु जळून तर जाल.
tumhāṁlā vedanā hoṇāra nāhīta; paraṁtu jaḷūna tara jāla.
[100] tree
राजाला सांगून ठेवा, की माझी राख मात्र माझ्या घरी पाठवा!
s-200
204
राजाला सांगून ठेवा, की माझी राख मात्र माझ्या घरी पाठवा!
rājālā sāṁgūna ṭhevā, kī mājhī rākha mātra mājhyā gharī pāṭhavā!

Text viewDependency treesEdit as list