mr-ufal-dev
Universal Dependencies - Marathi - UFAL
Language | Marathi |
---|
Project | UFAL |
---|
Corpus Part | dev |
---|
View options
Text: - Show: - Tags:
Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
गावात कोणी मेले, तर ती घंटा वाजविण्यात येई. भीमा आज त्या मंदिरात गेला आणि ती घंटा दाणदाण वाजवू लागला. 'कोण मेले?' म्हाताऱ्या गुरवाने विचारले. 'न्याय मेला.' भीमा म्हणाला. 'खरेच , न्याय उरला नाही.' देवीचा तो पुजारी म्हणाला. घंटेचा आवाज ऐकून देवीच्या देवळाकडे शेतकरी येऊ लागले,'कोण मेले' म्हणून विचारू लागले. 'न्याय मेला' असे जो तो उत्तर देऊ लागला.
Download XML • Download text
• Sentence view • Dependency trees