mr-ufal-dev
Universal Dependencies - Marathi - UFAL
Language | Marathi |
---|
Project | UFAL |
---|
Corpus Part | dev |
---|
Annotation | Ravishankar, Vinit |
---|
View options
Text: - Show: - Tags:
Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
'हे म्हातारे शेतकरी साक्षीदार का खोटे सांगतात?' वकील म्हणाला. न्यायाधीशाने भीमाची मालकी काढून घेतली. केशवचंद्राचीच जमीन आहे, असा त्याने निर्णय दिला. भीमा बाहेर येऊन आकाशाकडे हात करून म्हणाला, 'तुझ्या जगात देवा, का न्याय नाही?' 'न्याय आमच्या हातात असतो, भीमा.' 'देवबीव सत्तेजवळ असतो, संपत्तीजवळ असतो.' वकील म्हणाला. भीमा दुःखाने घरी गेला. तो कपाळाला हात लावून बसला. 'काय लागला निकाल ?' बायकोने विचारले. 'आपण चोर ठरलो नि चोर मालक ठरला.' 'आपण उद्यापासून मजूर झालो.' तो दुःखाने बोलला.
Download XML • Download text
• Sentence view • Dependency trees