Sentence view
Universal Dependencies - Marathi - UFAL
Language | Marathi |
---|
Project | UFAL |
---|
Corpus Part | dev |
---|
Annotation | Ravishankar, Vinit |
---|
Text: -
थापा मार!
s-1
443
थापा मार!
thāpā māra!
'त्या तुकड्याचे का कोणी हजार रुपये देईल?'
s-2
444
'त्या तुकड्याचे का कोणी हजार रुपये देईल?'
'tyā tukaḍyāce kā koṇī hajāra rupaye deīla?'
'देवाला माहीत आहे!'
s-3
445
'देवाला माहीत आहे!'
'devālā māhīta āhe!'
'देव दूर आहे आभाळात.'
s-4
446
'देव दूर आहे आभाळात.'
'deva dūra āhe ābhāḷāta.'
येथे तुम्ही आम्ही आहोत.
s-5
447
येथे तुम्ही आम्ही आहोत.
yethe tumhī āmhī āhota.
कागदपत्रं काय सांगतात?
s-6
448
कागदपत्रं काय सांगतात?
kāgadapatraṁ kāya sāṁgatāta?
'हे म्हातारे शेतकरी साक्षीदार का खोटे सांगतात?' वकील म्हणाला.
s-7
449
'हे म्हातारे शेतकरी साक्षीदार का खोटे सांगतात?' वकील म्हणाला.
'he mhātāre śetakarī sākṣīdāra kā khoṭe sāṁgatāta?' vakīla mhaṇālā.
न्यायाधीशाने भीमाची मालकी काढून घेतली.
s-8
450
न्यायाधीशाने भीमाची मालकी काढून घेतली.
nyāyādhīśāne bhīmācī mālakī kāḍhūna ghetalī.
केशवचंद्राचीच जमीन आहे, असा त्याने निर्णय दिला.
s-9
451
केशवचंद्राचीच जमीन आहे, असा त्याने निर्णय दिला.
keśavacaṁdrācīca jamīna āhe, asā tyāne nirṇaya dilā.
भीमा बाहेर येऊन आकाशाकडे हात करून म्हणाला, 'तुझ्या जगात देवा, का न्याय नाही?'
s-10
452
भीमा बाहेर येऊन आकाशाकडे हात करून म्हणाला, 'तुझ्या जगात देवा, का न्याय नाही?'
bhīmā bāhera yeūna ākāśākaḍe hāta karūna mhaṇālā, 'tujhyā jagāta devā, kā nyāya nāhī?'
'न्याय आमच्या हातात असतो, भीमा.'
s-11
453
'न्याय आमच्या हातात असतो, भीमा.'
'nyāya āmacyā hātāta asato, bhīmā.'
'देवबीव सत्तेजवळ असतो, संपत्तीजवळ असतो.' वकील म्हणाला.
s-12
454
'देवबीव सत्तेजवळ असतो, संपत्तीजवळ असतो.' वकील म्हणाला.
'devabīva sattejavaḷa asato, saṁpattījavaḷa asato.' vakīla mhaṇālā.
भीमा दुःखाने घरी गेला.
s-13
455
भीमा दुःखाने घरी गेला.
bhīmā duḥkhāne gharī gelā.
तो कपाळाला हात लावून बसला.
s-14
456
तो कपाळाला हात लावून बसला.
to kapāḷālā hāta lāvūna basalā.
'काय लागला निकाल ?' बायकोने विचारले.
s-15
457
'काय लागला निकाल ?' बायकोने विचारले.
'kāya lāgalā nikāla ?' bāyakone vicārale.
'आपण चोर ठरलो नि चोर मालक ठरला.'
s-16
458
'आपण चोर ठरलो नि चोर मालक ठरला.'
'āpaṇa cora ṭharalo ni cora mālaka ṭharalā.'
'आपण उद्यापासून मजूर झालो.' तो दुःखाने बोलला.
s-17
459
'आपण उद्यापासून मजूर झालो.' तो दुःखाने बोलला.
'āpaṇa udyāpāsūna majūra jhālo.' to duḥkhāne bolalā.
त्या गावातील सारे गोरगरीब केशवचंद्रांच्या नावे खडे फोडीत होते.
s-18
460
त्या गावातील सारे गोरगरीब केशवचंद्रांच्या नावे खडे फोडीत होते.
tyā gāvātīla sāre goragarība keśavacaṁdrāṁcyā nāve khaḍe phoḍīta hote.
परंतु करतात काय?
s-19
461
परंतु करतात काय?
paraṁtu karatāta kāya?
या प्रांताचा राजा दौऱ्यावर निघाला होता.
s-20
462
या प्रांताचा राजा दौऱ्यावर निघाला होता.
yā prāṁtācā rājā dauryāvara nighālā hotā.
केशवचंद्राने वशिला लावून राजा आपल्या गावी येईल असे केले.
s-21
463
केशवचंद्राने वशिला लावून राजा आपल्या गावी येईल असे केले.
keśavacaṁdrāne vaśilā lāvūna rājā āpalyā gāvī yeīla ase kele.
गाव शृंगारण्यात आला आणि एक सुंदर सभामंडप उभारण्यात आला.
s-22
464
गाव शृंगारण्यात आला आणि एक सुंदर सभामंडप उभारण्यात आला.
gāva śr̥ṁgāraṇyāta ālā āṇi eka suṁdara sabhāmaṁḍapa ubhāraṇyāta ālā.
तेथे राजासाठी सिंहासन तयार करण्यात आले होते.
s-23
465
तेथे राजासाठी सिंहासन तयार करण्यात आले होते.
tethe rājāsāṭhī siṁhāsana tayāra karaṇyāta āle hote.
राजाच्या सत्कारसमारंभासाठी आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील शेकडो मोठमोठी माणसे येणार होती.
s-24
466
राजाच्या सत्कारसमारंभासाठी आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील शेकडो मोठमोठी माणसे येणार होती.
rājācyā satkārasamāraṁbhāsāṭhī ājūbājūcyā pācapannāsa kosāṁtīla śekaḍo moṭhamoṭhī māṇase yeṇāra hotī.
सरदार-जहागीरदार, सावकार, व्यापारी येणार होते.
s-25
467
सरदार-जहागीरदार, सावकार, व्यापारी येणार होते.
saradāra-jahāgīradāra, sāvakāra, vyāpārī yeṇāra hote.
तेथे फक्त गरिबांना येण्यास बंदी होती.
s-26
468
तेथे फक्त गरिबांना येण्यास बंदी होती.
tethe phakta garibāṁnā yeṇyāsa baṁdī hotī.
केशवचंद्राला गावातील लोकांची भीती वाटत होती.
s-27
469
केशवचंद्राला गावातील लोकांची भीती वाटत होती.
keśavacaṁdrālā gāvātīla lokāṁcī bhītī vāṭata hotī.
राजाच्या कानावर ते कागाळ्या घालतील, अशी त्याला शंका होती.
s-28
470
राजाच्या कानावर ते कागाळ्या घालतील, अशी त्याला शंका होती.
rājācyā kānāvara te kāgāḷyā ghālatīla, aśī tyālā śaṁkā hotī.
म्हणून त्याने सर्वांना ताकीद दिली की, त्या दिवशी घराबाहेर फिरकू नका.
s-29
471
म्हणून त्याने सर्वांना ताकीद दिली की, त्या दिवशी घराबाहेर फिरकू नका.
mhaṇūna tyāne sarvāṁnā tākīda dilī kī, tyā divaśī gharābāhera phirakū nakā.
राजा जाईपर्यंत आपापल्या झोपड्यांत बसून राहा.
s-30
472
राजा जाईपर्यंत आपापल्या झोपड्यांत बसून राहा.
rājā jāīparyaṁta āpāpalyā jhopaḍyāṁta basūna rāhā.
सभामंडप भरून गेला होता.
s-31
473
सभामंडप भरून गेला होता.
sabhāmaṁḍapa bharūna gelā hotā.
आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील साऱ्या संपत्तीचे तेथे जणू प्रदर्शन होते.
s-32
474
आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील साऱ्या संपत्तीचे तेथे जणू प्रदर्शन होते.
ājūbājūcyā pācapannāsa kosāṁtīla sāryā saṁpattīce tethe jaṇū pradarśana hote.
नटूनथटून श्रीमंत मंडळी आली होती.
s-33
475
नटूनथटून श्रीमंत मंडळी आली होती.
naṭūnathaṭūna śrīmaṁta maṁḍaḷī ālī hotī.
हां, हे बघा घोडेस्वार!
s-34
478
हां, हे बघा घोडेस्वार!
hāṁ, he baghā ghoḍesvāra!
आणि वाद्ये वाजू लागली.
s-35
479
आणि वाद्ये वाजू लागली.
āṇi vādye vājū lāgalī.
जयघोष कानावर आले.
s-36
480
जयघोष कानावर आले.
jayaghoṣa kānāvara āle.
सारे शेतकरी भीतीने घरात बसून आहेत; परंतु भीमा कुठे आहे?
s-37
481
सारे शेतकरी भीतीने घरात बसून आहेत; परंतु भीमा कुठे आहे?
sāre śetakarī bhītīne gharāta basūna āheta; paraṁtu bhīmā kuṭhe āhe?
गावाबाहेर एक जुने देवीचे मंदिर होते.
s-38
482
गावाबाहेर एक जुने देवीचे मंदिर होते.
gāvābāhera eka june devīce maṁdira hote.
त्या मंदिरात एक प्रचंड घंटा होती.
s-39
483
त्या मंदिरात एक प्रचंड घंटा होती.
tyā maṁdirāta eka pracaṁḍa ghaṁṭā hotī.
गावात कोणी मेले, तर ती घंटा वाजविण्यात येई.
s-40
484
गावात कोणी मेले, तर ती घंटा वाजविण्यात येई.
gāvāta koṇī mele, tara tī ghaṁṭā vājaviṇyāta yeī.
भीमा आज त्या मंदिरात गेला आणि ती घंटा दाणदाण वाजवू लागला.
s-41
485
भीमा आज त्या मंदिरात गेला आणि ती घंटा दाणदाण वाजवू लागला.
bhīmā āja tyā maṁdirāta gelā āṇi tī ghaṁṭā dāṇadāṇa vājavū lāgalā.
'कोण मेले?' म्हाताऱ्या गुरवाने विचारले.
s-42
486
'कोण मेले?' म्हाताऱ्या गुरवाने विचारले.
'koṇa mele?' mhātāryā guravāne vicārale.
'न्याय मेला.' भीमा म्हणाला.
s-43
487
'न्याय मेला.' भीमा म्हणाला.
'nyāya melā.' bhīmā mhaṇālā.
'खरेच , न्याय उरला नाही.' देवीचा तो पुजारी म्हणाला.
s-44
488
'खरेच , न्याय उरला नाही.' देवीचा तो पुजारी म्हणाला.
'khareca , nyāya uralā nāhī.' devīcā to pujārī mhaṇālā.
घंटेचा आवाज ऐकून देवीच्या देवळाकडे शेतकरी येऊ लागले,'कोण मेले' म्हणून विचारू लागले.
s-45
489
घंटेचा आवाज ऐकून देवीच्या देवळाकडे शेतकरी येऊ लागले,'कोण मेले' म्हणून विचारू लागले.
ghaṁṭecā āvāja aikūna devīcyā devaḷākaḍe śetakarī yeū lāgale,'koṇa mele' mhaṇūna vicārū lāgale.
'न्याय मेला' असे जो तो उत्तर देऊ लागला.
s-46
490
'न्याय मेला' असे जो तो उत्तर देऊ लागला.
'nyāya melā' ase jo to uttara deū lāgalā.
Edit as list • Text view • Dependency trees