mr-ufal-test

Universal Dependencies - Marathi - UFAL

LanguageMarathi
ProjectUFAL
Corpus Parttest

Javascript seems to be turned off, or there was a communication error. Turn on Javascript for more display options.

index sentence 1 - 6 > sentence 7 - 17

ते विकणे त्याच्या जिवावर येत होते. सावकारी पाशात सारे शेतकरी सापडले. शेताचे मूळचे मालक मजूर झाले. केशवचंद्रांना ते सहन होत नव्हते. आज सकाळी ती शेवटची बाचाबाची झाली. सावकार का ही जमीन लाटणार?

Download XMLDownload textSentence viewDependency trees