Sentence view
Universal Dependencies - Marathi - UFAL
Language | Marathi |
---|
Project | UFAL |
---|
Corpus Part | test |
---|
Text: -
ते विकणे त्याच्या जिवावर येत होते.
s-1
391
ते विकणे त्याच्या जिवावर येत होते.
te vikaṇe tyācyā jivāvara yeta hote.
सावकारी पाशात सारे शेतकरी सापडले.
s-2
393
सावकारी पाशात सारे शेतकरी सापडले.
sāvakārī pāśāta sāre śetakarī sāpaḍale.
शेताचे मूळचे मालक मजूर झाले.
s-3
395
शेताचे मूळचे मालक मजूर झाले.
śetāce mūḷace mālaka majūra jhāle.
केशवचंद्रांना ते सहन होत नव्हते.
s-4
397
केशवचंद्रांना ते सहन होत नव्हते.
keśavacaṁdrāṁnā te sahana hota navhate.
आज सकाळी ती शेवटची बाचाबाची झाली.
s-5
399
आज सकाळी ती शेवटची बाचाबाची झाली.
āja sakāḷī tī śevaṭacī bācābācī jhālī.
सावकार का ही जमीन लाटणार?
s-6
400
सावकार का ही जमीन लाटणार?
sāvakāra kā hī jamīna lāṭaṇāra?
या जमिनीचा मी मालक.
s-7
401
या जमिनीचा मी मालक.
yā jaminīcā mī mālaka.
उद्या मला येथे मजूर म्हणून का कामासाठी यावे लागेल?
s-8
402
उद्या मला येथे मजूर म्हणून का कामासाठी यावे लागेल?
udyā malā yethe majūra mhaṇūna kā kāmāsāṭhī yāve lāgela?
भीमा विहिरीच्या काठी बसून विचार करीत होता.
s-9
403
भीमा विहिरीच्या काठी बसून विचार करीत होता.
bhīmā vihirīcyā kāṭhī basūna vicāra karīta hotā.
त्याचे तोंड चिंतेने जरा काळवंडले.
s-10
404
त्याचे तोंड चिंतेने जरा काळवंडले.
tyāce toṁḍa ciṁtene jarā kāḷavaṁḍale.
इतक्यात त्याची वडील मुलगी भीमी लहान भावंडाला घेऊन आली.
s-11
405
इतक्यात त्याची वडील मुलगी भीमी लहान भावंडाला घेऊन आली.
itakyāta tyācī vaḍīla mulagī bhīmī lahāna bhāvaṁḍālā gheūna ālī.
'बाबा, आईने घरी बोलावले आहे.' ती म्हणाली.
s-12
406
'बाबा, आईने घरी बोलावले आहे.' ती म्हणाली.
'bābā, āīne gharī bolāvale āhe.' tī mhaṇālī.
'कशाला ग, पोरी?'
s-13
407
'कशाला ग, पोरी?'
'kaśālā ga, porī?'
'सावकार आला आहे घरी.'
s-14
408
'सावकार आला आहे घरी.'
'sāvakāra ālā āhe gharī.'
'काय म्हणतो तो?'
s-15
409
'काय म्हणतो तो?'
'kāya mhaṇato to?'
'आईला म्हणाला, 'हजार रुपये घ्या व शेत द्या!' आणि मला म्हणाला, 'तुझ्या बापाला काही कळत नाही.'
s-16
410
'आईला म्हणाला, 'हजार रुपये घ्या व शेत द्या!' आणि मला म्हणाला, 'तुझ्या बापाला काही कळत नाही.'
'āīlā mhaṇālā, 'hajāra rupaye ghyā va śeta dyā!' āṇi malā mhaṇālā, 'tujhyā bāpālā kāhī kaḷata nāhī.'
'बाबा, शेत का तुम्ही विकणार?'
s-17
411
'बाबा, शेत का तुम्ही विकणार?'
'bābā, śeta kā tumhī vikaṇāra?'
'प्राण गेला तरी विकणार नाही.'
s-18
412
'प्राण गेला तरी विकणार नाही.'
'prāṇa gelā tarī vikaṇāra nāhī.'
'तुझी आई काय म्हणाली?'
s-19
413
'तुझी आई काय म्हणाली?'
'tujhī āī kāya mhaṇālī?'
'ती म्हणाली, 'त्यांना विचारा.''
s-20
414
'ती म्हणाली, 'त्यांना विचारा.''
'tī mhaṇālī, 'tyāṁnā vicārā.''
आणखी आई त्यांना म्हणाली, 'पैसे काय, आज आहेत उद्या नाहीत, जमीन कायमची सत्तेची.''
s-21
415
आणखी आई त्यांना म्हणाली, 'पैसे काय, आज आहेत उद्या नाहीत, जमीन कायमची सत्तेची.''
āṇakhī āī tyāṁnā mhaṇālī, 'paise kāya, āja āheta udyā nāhīta, jamīna kāyamacī sattecī.''
ती विकून कुठे जायचे?
s-22
416
ती विकून कुठे जायचे?
tī vikūna kuṭhe jāyace?
शहाणी आहे तुझी आई!
s-23
417
शहाणी आहे तुझी आई!
śahāṇī āhe tujhī āī!
भीमा मुलीबरोबर घरी आला.
s-24
418
भीमा मुलीबरोबर घरी आला.
bhīmā mulībarobara gharī ālā.
सावकार निघून गेला होता.
s-25
419
सावकार निघून गेला होता.
sāvakāra nighūna gelā hotā.
बायकोने सारी बोलणी भीमाच्या कानावर घातली.
s-26
420
बायकोने सारी बोलणी भीमाच्या कानावर घातली.
bāyakone sārī bolaṇī bhīmācyā kānāvara ghātalī.
'साप आहे तो मेला!
s-27
421
'साप आहे तो मेला!
'sāpa āhe to melā!
'तो आपला सत्यानाश केल्यावाचून राहणार नाही!' तो म्हणाला.
s-28
422
'तो आपला सत्यानाश केल्यावाचून राहणार नाही!' तो म्हणाला.
'to āpalā satyānāśa kelyāvācūna rāhaṇāra nāhī!' to mhaṇālā.
' त्यांच्या बाबतीत देव मेला, तसा आपल्या बाबतीतही मरायचा!'
s-29
424
' त्यांच्या बाबतीत देव मेला, तसा आपल्या बाबतीतही मरायचा!'
' tyāṁcyā bābatīta deva melā, tasā āpalyā bābatītahī marāyacā!'
'त्यांनी हिंमत सोडली म्हणून त्यांचा देव मेला!'
s-30
425
'त्यांनी हिंमत सोडली म्हणून त्यांचा देव मेला!'
'tyāṁnī hiṁmata soḍalī mhaṇūna tyāṁcā deva melā!'
जो सत्यासाठी उभा राहतो त्याचा देव मरत नाही.
s-31
426
जो सत्यासाठी उभा राहतो त्याचा देव मरत नाही.
jo satyāsāṭhī ubhā rāhato tyācā deva marata nāhī.
समजलीस?
s-32
427
समजलीस?
samajalīsa?
काही दिवस गेले.
s-33
428
काही दिवस गेले.
kāhī divasa gele.
केशवचंद्राने न्यायालयात फिर्याद केली.
s-34
429
केशवचंद्राने न्यायालयात फिर्याद केली.
keśavacaṁdrāne nyāyālayāta phiryāda kelī.
भीमाकडे असलेली जमीन वास्तविक आपली आहे.
s-35
430
भीमाकडे असलेली जमीन वास्तविक आपली आहे.
bhīmākaḍe asalelī jamīna vāstavika āpalī āhe.
जुने कागदपत्र सापडले आहेत त्यावरून हे सिद्ध होत आहे, वगैरे त्याचे म्हणणे.
s-36
431
जुने कागदपत्र सापडले आहेत त्यावरून हे सिद्ध होत आहे, वगैरे त्याचे म्हणणे.
june kāgadapatra sāpaḍale āheta tyāvarūna he siddha hota āhe, vagaire tyāce mhaṇaṇe.
न्यायाधीश केशवचंद्रांच्या मुठीतले .
s-37
432
न्यायाधीश केशवचंद्रांच्या मुठीतले .
nyāyādhīśa keśavacaṁdrāṁcyā muṭhītale .
पैशाने कोण वश होत नाही!
s-38
433
पैशाने कोण वश होत नाही!
paiśāne koṇa vaśa hota nāhī!
भीमाला न्यायालयात बोलावण्यात आले.
s-39
434
भीमाला न्यायालयात बोलावण्यात आले.
bhīmālā nyāyālayāta bolāvaṇyāta āle.
केशवचंद्राने म्हातारे शेतकरी पैशाने विकत घेऊन साक्षीदार म्हणून आणले होते.
s-40
435
केशवचंद्राने म्हातारे शेतकरी पैशाने विकत घेऊन साक्षीदार म्हणून आणले होते.
keśavacaṁdrāne mhātāre śetakarī paiśāne vikata gheūna sākṣīdāra mhaṇūna āṇale hote.
त्याने आपली बाजू मांडण्यासाठी कायदेपंडितही आणला होता.
s-41
436
त्याने आपली बाजू मांडण्यासाठी कायदेपंडितही आणला होता.
tyāne āpalī bājū māṁḍaṇyāsāṭhī kāyadepaṁḍitahī āṇalā hotā.
भीमाची बाजू कोण मांडणार?
s-42
437
भीमाची बाजू कोण मांडणार?
bhīmācī bājū koṇa māṁḍaṇāra?
तो न्यायाधीशास एवढेच म्हणाला, 'महाराज, देवाधर्माला स्मरून मी सांगतो की ही माझी जमीन आहे.
s-43
438
तो न्यायाधीशास एवढेच म्हणाला, 'महाराज, देवाधर्माला स्मरून मी सांगतो की ही माझी जमीन आहे.
to nyāyādhīśāsa evaḍheca mhaṇālā, 'mahārāja, devādharmālā smarūna mī sāṁgato kī hī mājhī jamīna āhe.
वाडवडिलांपासून ही चालत आली आहे.
s-44
439
वाडवडिलांपासून ही चालत आली आहे.
vāḍavaḍilāṁpāsūna hī cālata ālī āhe.
सावकाराला बघवत नाही.
s-45
440
सावकाराला बघवत नाही.
sāvakārālā baghavata nāhī.
हजार रुपये द्यायला तयार झाला होता .'
s-46
441
हजार रुपये द्यायला तयार झाला होता .'
hajāra rupaye dyāyalā tayāra jhālā hotā .'
'हजार रुपये ?'
s-47
442
'हजार रुपये ?'
'hajāra rupaye ?'
Edit as list • Text view • Dependency trees